गडचांदुर ÷ लोकदर्शन,प्रतिनिधि ÷शिवाजी सेलोकर संपूर्ण जिल्हा कोविद 19 प्रभावित झाला असुन कोरोनाच्या दुसर्या लाटणे ग्रामीन भागत सुधा कहर केलेला आहे, काही दिवस जिल्ह्यामधे तिसर्या क्रमांकावर असलेल्या कोरपना तालुक्यत मोठ्या प्रमाणावर रूग्ण आढळून आले,तालुक्यात कोरोनाने अवाळपुर ,हिरापुर,लखमापुर, माथा ,वडगांव ,अंतरगांव, ह्या ठिकानी मोठ्या प्रमाणत नागरीक बाधित होवु नये म्हणून प्रतिबंधीक उपाय म्हणून मा, सुधीरभाऊ मुंनगणटीवार यानी ग्रामीन रुग्णालय गडचांदुर,कोरपना तहसिल कार्यालय या प्रमूख ठिकानी श्री सतिश उपलंचीवार भा जा पा अध्यक्ष्य गडचांदुर यांच्या पुढाकाराणे लावण्यात आले,हे यंत्र ह्याच अनुषंगाने कवठाळ येथील कर्तव्यदक्ष बुथप्रमूख श्री वसंता बद्खल यानी मागणी करताच सतीशभाऊ यानी ,श्री सुधिरभाऊ मुनगंटीवार याना पत्र लिहीताच,अगदी एका दिवसात सदर पत्राची पूर्तता करून दि 25 /52021 ला यंत्र बसवुन दिले,या प्रसंगी कवठाळा गांवचे प्रथम नागरीक श्री नरेश सातपुते, पंचायत समिती सदस्य नुतनकुमार जिवने,सतिश उपलंचीवार,डॉक्टर बावने आरोग्य सहायक पण्डिले, पी बी खामनकर पंचायत समिती सदस्य प्रशांत बोरकुटे, श्री भीमराव कोडापे, सौ मंजूशा वरारकर,सौ सुलभा कपाडे,इत्यादि,उपस्थित होते, हया सर्वानी भा ज पा पदाधिकार्यान्चे आभार मानले,तर सतीशभाऊ उपलंचीवार यानी सुधिरभाऊ मुनगंटीवार माजी अर्थमंत्री ,भा ज पा अध्यक्ष्य देवराव भोंगळे,माजी आमदार संजयभाऊ धोटे,यांचे आभार मानले,यासोबतच नारंडा प्रा,आ, केंद्र, मानडवा आरोग्य केंद्र, ग्रामीन रुग्णालय कोरपना या ठिकानी सुद्धा यब्त्रे लावली असुन नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान ,सतीशभाऊ उपलंचीवार,नारायण हिवरकर,आशिष तजने,यानी केले,
Related Posts
अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेअर फाऊंडेशन च्या वतीने बीबी येथे बालवाडी चे उद्घाटन संपन्न
लोकदर्शन👉मोहन भारती ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर,, मुलांना शाळेचे वळण लागावे तसेच त्यांना योग्य वाढ होण्यासाठी पोष्टीक आहार मिळावा याकरिता अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेअर फाऊंडेशन आवारपूर ने बीबी येथील कोविड मुळे बंद असलेली बालवाडी पुन्हा सुरू केली आहे.…
अखेर नांदा येथील रेशन दुकान रद्द
लोकदर्शन 👉 मोहन भारती ⭕आयुक्तांचा दणका ⭕झेडपी शिक्षक, शिक्षिकेच्या नावाने धान्याची उचल कोरपना – तालुक्यातील औद्योगिक नगरी नांदा येथील रास्तभाव दुकानदार किसन गोंडे यांचे रास्तभाव दुकान २०१५ ते २०१८ मध्ये अनेकदा रद्द करण्यात आले होते.…
पांढरवणी च्या गोंगपा कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
लोकदर्शन👉 मोहन भारती जिवती :– जिवती तालुक्यातील ग्राम पंचायत येरमी – येसापुर अंतर्गत येणाऱ्या पांढरवणी (महा) येथील गोंडवाना गणतंत्र पार्टीचे कार्यकर्ते मानकु भीमराव धुर्वे, जंगु मानकु कोटनाके, कर्णु जंगु धूर्वे, मारोती रामू आडे, तुकाराम कच्चु…