गडचांदूरचे कोविड टेस्ट सेंटरच ‘सुपर स्प्रेडर’ !!

0
308
  1. By : Shivaji Selokar, Gadchandur

गडचांदूर नगर परिषदेने सर्व किराना व्यापारी, भाजीपाला विक्रेता, बेकरी, रेस्टॉरंट, औद्योगिक कामगार यांना कोविड तपासणी आवश्यक केले आहे.
त्यामुळे येथील कोविड तपासणी केंद्रात प्रचंड प्रमाणात गर्दी होत आहे. या गर्दीवर कुठल्याही प्रकारचे प्रशासकीय नियंत्रण नाही. यामुळेच सदर केंद्र कोरोना प्रसार केंद्र ठरत आहे.
नगर प्रशासनाने त्वरित दुसरे केंद्र सुरू करावे किंवा लक्षणे नसेल त्यांची तपासणी करू नये,
अशी गडचांदूरवासीयांची मागणी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here