काँग्रेस चे रोहित शिंगाडे यांची मागणी

0
81

गडचांदूर : दि 13/4/2021 शिवाजी सेलोकर
चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. त्यावेळी गडचांदूर येथील काँग्रेस कार्यकर्ते यांनी शहराकरिता विविध मागण्या त्यांच्यापुढे मांडल्या.
माणिकगड, अंबुजा व अल्ट्राटेक कंपनीतील दवाखाने अधिग्रहित करून तिथे covid care center करण्याबाबत त्यांनी विनंती केली व तेथील कर्मचाऱ्यांना covid उपचारासंबंधी प्रशिक्षण देऊन काम करता येईल, अशी सूचना केली.गडचांदुर येथे शिवभोजन थाली सुरू करावी अशी मागणीही पालकमंत्री यांना केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here