गडचांदूर व्यापाऱ्यांनी केले शासन निर्णय च्या विरोधात निषेध आंदोलन दुकाने उघडले……

0
100

By : Shivaji Selokar 

गडचांदूर.. दि.७/४/२०२१ महाराष्ट्र शासनाने कोविड १९च्या वाढत्या प्रादुर्भाव लक्षात घेता कडक निर्बंध मुळे व्यापारी वर्ग आर्थिकदृष्ट्या डबघाईस आला आहे.म्हणून सर्व व्यापार्यांनी दुकाने उघडून निषेध व्यक्त केला. यामध्ये व्यापारी संघाचे अध्यक्ष श्री. हंसराज चौधरी, धनंजय छाजेड,प्रशांत गौरशेट्टिवार,मनोज भोजेकर,राकेश अरोरा, रोहन काकडे, व सर्व व्यापारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here