Home
Home Breaking News राजीव गांधी ब्लड डोनर ग्रुप अमरावती व जयरामकृष्ण गावंडे चॅरिटेबल ट्रस्ट,म्हैसपुरच्या वतीने*...

राजीव गांधी ब्लड डोनर ग्रुप अमरावती व जयरामकृष्ण गावंडे चॅरिटेबल ट्रस्ट,म्हैसपुरच्या वतीने* *♦️Blood for MAHATMA” अभियान*

 

लोकदर्शन 👉*डॉ राजेश सोनुने(नागपूर जिल्हा प्रतिनिधी)* 9767355533*

नागपूर:: दिनांक ::1ऑक्टोबर 2023
*Blood for MAHATMA” हे अभियान राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी 2 ऑक्टोंबर 2023 रोजी सकाळी 9 ते 1 म्हैसपुर ता. भातकुली जि. अमरावती येथे रक्तदान शिबिर —प्रकाश साबळे सदर अभियान सामाजिक चळवळ म्हणून 2 ऑक्टोंबर 2023 ते 2ऑक्टोंबर 2024 पर्यंत राबविणार आहे. वर्षभर ज्या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन आहे त्या ठिकाणी “सत्य और अहिंसा, भारत देश नींव” ह्या विषयावर तज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शन पर व्याख्यान आयोजित आहे. तसेच यादरम्यान रक्तदान चळवळीतील काम करणारे व आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे सेवाव्रती व्यक्ती सन्मानित करण्याचा उपक्रम घेणार आहे. तरी सर्व तरुण मंडळी सामाजिक संस्था व सेवाभावी व्यक्तींनी 2 ऑक्टोबर 2023 ला राष्ट्रपित्यास अभिवादन करण्यासाठी व सामाजिक एक्य अबाधित राहण्यासाठी ह्या रक्तदान चळवळीच्या अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन प्रकाश साबळे व सोमेश गावन्डे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here