Home
Home Breaking News महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय च्या वतीने राबविण्यात आले स्वच्छता अभियान ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय च्या वतीने राबविण्यात आले स्वच्छता अभियान ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,


,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन गडचांदूर👉 प्रा.अशोक डोईफोडे
,,,,,,,,,,
महात्मा गांधी उच्च माध्यमिक विद्यालयात स्वच्छता हीच सेवा या अंतर्गत महात्मा गांधी उच्च माध्यमिक विद्यालय राष्ट्रीय सेवा योजना व नगरपरिषद गडचांदूर यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता अभियान महात्मा गांधी विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालया पासून ते नगरपरिषद गडचांदूर पर्यंत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. नगरपरिषद गडचांदूर या ठिकाणी स्वच्छतेची शपथ घेण्यात आली.
या स्वच्छता अभियानामध्ये महात्मा गांधी उच्च माध्यमिक विद्यालयाच्या राज्य आदर्श शिक्षिक पुरस्कार प्राप्त प्राचार्या व स्वच्छतादुत सौ. स्मिताताई चिताडे , उपप्राचार्य प्रफुल माहुरे , उपनगराध्यक्ष शरद जोगी, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रदीप परसुटकर तसेच महात्मा गांधी विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक तसेच नगरपालिकेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here