*प्रा.सौ.वासंती कुलकर्णी दुःखद निधन*

 

लोकदर्शन 👉 प्रतिनिधी

प्रा.सौ.वासंती कुलकर्णी,उपळे दु ता बार्शी यांचे आज पहाटे(दिनांक१२एप्रिल ) रोजी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले .मृत्यू समयी त्यांचे वय ६९ होते.त्या उपळे दु येथील डॉ.मुकुंद कुलकर्णी यांच्या पत्नी ,तसेच जिल्हा भाजपा उपाध्यक्षा सौ.पद्मा काळे यांच्या नणंद होत…
सौ.वासंती कुलकर्णी यांनी शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ येथील तंत्रनिकेतन मध्ये सुमारे 18 वर्ष सेवा केली….तसेच त्यांनी झाडबुके महाविद्यालय बार्शी,सुलाखे हायस्कूल बार्शी येथेही गणित विषयाच्या अध्यापनाचे कार्य विनामोबदला केले..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here