Home
Home Breaking News सावित्रीबाई फुले विद्यालय कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली

सावित्रीबाई फुले विद्यालय कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती
===================================
सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सावित्रीबाई फुले विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.याप्रसंगी सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय धर्मराज काळे यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण केली याप्रसंगी कला व सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा प्रशांत खैरे सर,विज्ञान विभाग प्रमुख प्रा सोज्वल ताकसांडे मॅडम ज्येष्ठ शिक्षक महेंद्र कुमार ताकसांडे ,राजेश वासेकर, सुरेश पाटील,प्रा अनिल मेहरकुरे जीवन आडे,सिताराम पिंपळशेंडे,संकल्प भसारकर,शशिकांत चन्ने यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here