Home
Home Breaking News स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त बंकटस्वामी विद्यालयाचे ध्वजारोहण जेष्ठ सेवक श्री बाबुराव कानडे यांच्या...

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त बंकटस्वामी विद्यालयाचे ध्वजारोहण जेष्ठ सेवक श्री बाबुराव कानडे यांच्या हस्ते मुख्याध्यापकांनी केले.

 

लोकदर्शन 👉राहुल खरात

पाटोदा- श्री बंकटस्वामी शिक्षण संस्थेच्या बंकट्स्वामी विद्यालयाचे ध्वजारोहण जेष्ठ सेवक बाबुराव कानडे यांची सेवानिवृत्ती जवळ आल्यामुळे मुख्याध्यापक श्री संजय सावंत सर यांनी या सेवकाच्या हस्ते ध्वजारोहण करून आपल्या कर्मचाऱ्याबद्दल प्रेम व्यक्त केले.या प्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी, विद्यार्थिंनी उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here