Home
Home चंद्रपूर भाजपा कोरपना तालुक्याच्या वतीने मा ना श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार नवनिर्वाचित कॅबिनेट मंत्री...

भाजपा कोरपना तालुक्याच्या वतीने मा ना श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार नवनिर्वाचित कॅबिनेट मंत्री यांचे स्वागत करताना

 

लोकदर्शन👉 मोहन भारती ‍ ‍

मा ना श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार माहाराष्ट्रराज्याचे कॅबिनेट मंत्री झाल्या बद्दल कोरपना तालुक्याच्या वतीने चंद्रपूर येथे श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तथा जिल्हा उपाध्यक्ष यांनी पुष्पगुच्छ गुच्छ देऊन स्वागत केले व खूप खूप शुभेच्छा दिल्या प्रमुख उपस्थिती श्री सतीश भाऊ उपलंचिवार शहराध्यक्ष गडचांदुर, श्री पुरुषोत्तम भोंगळे भाजपा तालुका उपाध्यक्ष, श्री प्रमोदजी पायघन,श्री जगदीश पिपंळकर आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here