शाळा पूर्व तयारी मेळावा व पुस्तकं वितरण

 

लोकदर्शन👉नितेश केराम (कोरपना
प्रतिनिधी)

चंद्रपूर /जिवती आज दि 29/6 /22 रोज बुधवार जि प प्राथ शाळा जिवती येथे शाळा पूर्व तयारी मेळावा पुस्तकं वितरण सोहळा पार पडला. पुस्तकं वितरण सुनील झाडे शिक्षण विस्तार अधिकारी बिट जिवती ,यांच्या हस्ते इयत्ता पहिली मध्ये दाखल विद्यार्थीना पुष्पगुच्छ चॉकलेट व पुस्तकं वितरण करून मुलांचे स्वागत करण्यात आले सदर कार्यक्रमाला नवीन दाखल विद्याथ्याचे पालक मोठया संखेने उपस्थित होते. तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया, खोब्रारागडे शाखा जिवती तालुका अध्येक्ष कृष्णा गंगाराम चव्हाण या प्रसंगी सर शिक्षक वर्ग पालक आणि उपस्थित या शाळेतील 1 ते 7 वी शिक्षक 8 शिक्षिका 5 एकूण 13 आहे 1 ते 7 वी वर्ग विध्यार्थी 362 आहेत शाळेतील पाण्याची मोठी अडचण होती शाळेतील सुनील झाडे मुख्यध्यापक चव्हाण सर पाण्याचे समस्या दूर करू असे मनाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here