
लोकदर्शनपुणे प्रतिनिधी 👉 स्नेहा उत्तम मडावी
वैशाली तीवडे हे कलाकार असून सध्या नगर मध्ये चित्रपट शूटींग आणि डब्बइंग च काम चालु आहे त्यांनी काही मराठी मालिका मराठी. चित्रपट शॉर्ट फिल्म अशे बरेच कामे केली आहेत ह्या इचल करंजी कोल्हापूर चे असून कलाकार खेस्त्रात कार्यरत आहेत व कलेची खुप आवड असल्याने नेहमी इंस्टाग्राम वर पण फेमस आहेत नवीन नवीन काही तरी करायची आवड असल्यामुळे कलेचा खुप छंद आहे त्यांच्याशी संवाद साधला त्या वेळी त्या म्हणाल्या की संतोष लांडे पुणे यांच्यशी ओळख झाली व तेव्हा पासनं काही कामे अजुन प्रोजेक्ट मध्ये सेळेक्शन झाले असून संतोष लांडे यांनी बऱ्याच कलाकार नवीन कलाकार यांना कामे दिली आहे व त्यांना रील काडणे आवड असल्याने नेहमी इंस्टाग्राम वर नेहमी कार्यरत असतात नुकतंच त्यांनी ईचल करंजी मध्ये एक नवीन कपड्यांचा दुकान करत आहेत लवकरच त्याचं उद्घाटन असून काही नामवंत लोकं उद्घाटन ल येणारं आहेत





