रस्त्यावरील गिट्टी लागून वृद्ध शेतमजूर जखमी

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर घोडामगुडा रोड वरील गिट्टी निघाल्याने ,त्यावर पायी चालताना आदिवासी समाजाचे वयोवृद्ध शेतमजूर अर्जुना पाटील जखमी झाले, असे अनेक शेतकरी सुद्धा मोटार सायकल चालविताना गिट्टी लागून जखमी होत आहेत, सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित लक्ष देऊन पावसाळ्याच्या अगोदर रोड दुरुस्ती व डांबरीकरण पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here