अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेअर फाऊंडेशन, आवारपूर च्या वतीने ५ टी बी रूग्णांचे नि-क्षय मित्र बनून केले पौष्टिक आहार किट वितरण.

  लोकदर्शन 👉 मोहन भारती ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेअर फाऊंडेशन, आवारपूर सातत्याने सभोवतालील गावाच्या विकासाकडे लक्ष देत असते. सोबतच मनुष्याच्या आरोग्याला महत्त्व देत व तालुका आरोग्य अधिकारी कोरपना यांच्या पत्राला मान देत, टी…