राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांचे ‘डिजिटल मीडिया’ला मार्गदर्शन 

By : Shankar Tadas नागपूर : प्रिंट, ऑडियो, व्हिज्युअल, डिजिटल ही माध्यमांची प्रक्रिया आहे. कालानुरूप माध्यमांचे स्वरूप बदलत चालले. माध्यम कुठलेही असो, प्रत्येक माध्यमांनी कायद्याची चौकट पाळायलाच हवी. विश्वासार्हता निर्माण करावी. म्हणजे लोकशाहीच्या या चौथ्या…