शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या हस्ते आरती संग्रहाचे प्रकाशन.

  लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे   उरण दि 29 ऑगस्ट शिवसेना उरण तालुक्यातील सर्व पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांचा मेळावा रविवार दिनांक 28 ऑगस्ट 2022 रोजी स्वातंत्रवीर सावरकर विद्यालय, नवीन शेवा येथे आयोजित करण्यात आला होता, सदर…

शिवसाई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पागोटे यांच्या वतीने पुस्तक प्रकाशन सोहळा व वृक्षारोपण सोहळा संपन्न.

लोकदर्शन👉 विठ्ठल ममताबादे उरण दि 29 ऑगस्ट पागोटे गावातील श्री काशीनगरचा राजा हा उरण तालुक्यातील साखर चौत निमित्त येणारा सुप्रसिद्ध गणपती. 19 वर्षे पारंपरिक, सांस्कृतिक,अध्यात्मिक, शैक्षणिक, व सामाजिक उपक्रम राबविणारे मंडळ म्हणून ओळखले जाते. अनेक…

ग्रामपंचायत बोकडविरातर्फे स्मशानभूमीचे नूतनीकरण

लोकदर्शन👉विठ्ठल ममताबादे उरण दि. 29 ऑगस्ट उरण तालुक्यातील ग्रामपंचायत बोकडविरा हद्दीतील स्मशानभूमीचे मोठ्या प्रमाणात दूरावस्था झाली होती. सदर स्मशानभूमीचे नूतनीकरण करण्यात यावे अशी मागणी अनेक दिवसांपासून ग्रामस्थ करित होते. जनतेची ही समस्या लक्षात घेउन बोकडविरा…

सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस साजरा.

लोकदर्शन👉 विठ्ठल ममताबादे उरण दि 30 ऑगस्ट उरण तालुक्यातील रानसई वाडीतील रा .जि. प. शाळा रानसई आदिवासी वाडीतील विदयार्थ्यांना इयत्ता पहिली ते चौथी मुला-मुलींना शालेय वस्तूंचे वाटप व आयडी कार्ड वाटप खोपटे(बांधपाडा )गावातील सुधाकर केशव…

गडचांदूर येथे प्रसूती कक्ष,तसेच तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयाचे लोकार्पण. ,,,,,,,,,,,,,,,, आमदार सुभाष धोटे यांच्या प्रयत्नाने विविध विकासकामे पूर्णत्वास.

लोकदर्शन 👉 मोहन भारती ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, — आमदार सुभाष धोटे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नाने गडचांदूर येथे नगर परिषद गडचांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात प्रसूती कक्ष आणि तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या कार्यालयाचे कार्य पुर्णत्वास येऊन आज…

गोंडवाना विध्यापिठ निवडणूक -गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स चे तीन उमेदवार अविरोध*

लोकदर्शन👉 मोहन भारती राजुरा :– गोंडवाना विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणाच्या निवडणुका येत्या 4 सप्टेंबर रोजी होऊ घातल्या आहे. यादरम्यान छाननीनंतर उमेदवारांची अंतिम यादी लागली असून गोंडवाना यंग टीचर्स असोसिएशनचे विध्यापरिषदेत एकूण 3 उमेदवार अविरोध आले असून…

सिंधी तंटामुक्त समिती अध्यक्षपदी सुनिता सोयाम यांची बिनविरोध निवड.

  लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा (ता.प्र) :– राजुरा तालुक्यातील मौजा सिंधी ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ग्रामसभेत तंटामुक्त समितीच्या अध्याक्षाची निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. गावातील अवैध दारू बंदी महीला समिती च्या सदस्या मधुन…

तलाट्याला दहा हजाराची लाच घेताना अँटी करप्शनच्या पथकाने रंगेहात पकडले*

  लोकदर्शन 👉प्रतिनिधि *सोलापूर :* शेतीच्या सातबारावर एकाचे नाव कमी करून खरेदीदार यांचे नाव लावण्यासाठी दहा हजाराची लाच घेणाऱ्या तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. गणेश हणमंत कदम वय ४८ पद तलाठी, मुळ नेमणुक सज्जा…

वागदे येथील गोपुरी आश्रमात३८व्या युवा वर्धापन दिनानिमित्त जिल्हास्तरीय काव्यप्रभा काव्यसंमेलन संपन्न

  लोकदर्शन👉 राहुल खरात सिंधुदुर्ग/कणकवली- अनुभव शिक्षा केंद्र आणि साद टीम कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने गोपुरी आश्रमात नुकतेच काव्यसंमेलन आयोजित करण्यात आले होते.यावेळी कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ कवियत्री प्रा.सरिता पवार उपस्थित होत्या.तसेच प्रमुख पाहुणे म्हणून गोपुरी…

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखांचे उदघाटन.

लोकदर्शन👉 विठ्ठल ममताबादे उरण दि 29 ऑगस्ट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व युवा नेते अमित ठाकरे यांच्या आदेशानुसार व संदेश भाई ठाकूर रायगड जिल्हा अध्यक्ष यांच्या मार्गदर्शना खाली व दिनेश…