भुस्खलनग्रस्त परिवाराला भाजपातर्फे प्रत्येकी 3 हजाराची मदत

लोकदर्शन👉 शिवाजी सेलोकर घुग्घुस शहरातील भुस्खलनग्रस्त अमराई वार्डाच्या भागाची पाहाणी शनिवारी, २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी वनमंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी केली होती पाहाणी दरम्यान भुस्खलनग्रस्तांना भाजपातर्फे प्रत्येकी ३ हजार रुपये देण्याची घोषणा केली. शासनातर्फे प्रत्येक…