गडचादुर मध्ये थाटात तान्हा पोळा संपन्न

लोकदर्शन👉 प्रतिनिधी कोरपना तालुक्यातील सर्वात मोठी बाजार पेठ व सिमेंट सिटी म्हणून ओडखल्या जाणाऱ्या गडचादूर शहरात दर वर्षी प्रमाणे या वर्षी तान्हा पोळा चे आयोजन करण्यात आले होते 180 बालगोपाल यांनी आपले बैल सजून पोल्यात…