हजरत बाबा सय्यद मोहमद ताजुद्दिन यांच्या 100 व्या वार्षिक ऊर्स निमित्त गडचांदूर येथे महाप्रसाद वितरण.

 

लोकदर्शन👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, हजरत बाबा सय्यद मोहमद ताजुद्दिन र. ह. अलैय याच्या 100 व्या वार्षिक ऊर्स निमित्त गडचांदूर येथील शिवाजी चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ महासादाचे आयोजन केले होते.याचा लाभ महात्मा गांधी विद्यालय च्या विद्यार्थ्यांनी घेतला ,तसेच बाजारात येणाऱ्या पुरुष व महिलांनी सुद्धा लाभ घेतला आहे. या प्रसंगी ए आय एम आय एम ( मजलिस ए इत्तेहादुल मुसलेमिन ) या पक्षा तर्फे आयोजन केले होते.शहर अध्यक्ष मुनाफ शेख यांच्या टीम ने या महाप्रसादाचे आयोजन केले होते. यावेळी शेख कादर भाई,जीवती येथील अली भाई,उपाध्यक्ष शेख रउफ भाई,शेख सोहेल भाई,शेख मैनू,शेख यूसुफ ,सय्यद तोसिफ, शब्बीर शाह,शेख जिब्राइल,शेख मतीन आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here