*कविता – वृध्द*

लोकदर्शन👉 डॉ. सौ. शुभांगी गादेगावकर मीरा रोड, जिल्हा-ठाणे अडगळ झाली आज आमची आम्ही झालो वृद्ध काय करावे सांगा आता जीवन आमचे युद्ध संसाराचा गाडा आमुचा खेचून खेचून थकलो जीर्ण शरीर हे काम करेना लाचारीने झुकलो…