भेंडवी ते परमडोली मार्गाचे काम निकृष्ठ दर्जाचे ,,,,,,,,,,,मनसे चे आंदोलन सुरू

लोकंदर्शन👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
जिवती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
स्वतंत्र मिळण्याअगोदार च्या काळाआधीपासून जिवती तालुक्याती लोक वास्तव्यास असून आज माननीय पंतप्रधान भारत सरकार यांनी 75 वा अमृत महोत्सव साजरा केला परंतु जिवती तहसीलातील गावातील शेवटच्या गावापर्यंत रस्ता उपलब्ध नाहीत, ही शोकांतिका आहेत ,आज च्या घडीला महाराष्ट्र शासन व भारत सरकार यांनी जिवती तहसील येथे मोठ्या प्रमाणात पक्के रस्त्याचे काम सुरू केले व त्यातच भोयेगाव ते परमडोली कोटा पर्यंतचे महामार्ग एका महिन्यात उखडून चिखलमय झाला व भेंडवी घाट ते परमडोली कोटा पर्यंतचा सुरू असलेला महामार्गाचे काम निष्कृष्ट दर्जाचे असल्यामुळे नाईक नगर, चिखली, पाटण, तुमरीगुडा, या गावातील महामार्ग रस्ता अवघ्या पंधरा दिवसात उखडून गायब झाला या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना च्या जिवती महिला तालुकाध्यक्ष शिवगंगा मठपती यांनी दिनांक 20 /08/ 2022 रोजी पासून अन्नत्याग आंदोलन पुकारले आहे.
निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी मनसे च्या पदाधिकारी नी केली आहे.
,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here