‍ ‍ जिल्हा परिषद हायस्कूल कन्हाळगाव येथील शीक्षक श्री रमेशजी चौधरी सर यांची मुख्याध्यापक पदी बढती


,

लोकदर्शन 👉मोहन भारती

‍ ‍ जिल्हा परिषद हायस्कूल कन्हाळगाव येथील शीक्षक श्री रमेशजी चौधरी सर यांचे प्रमोशन होऊन मुख्याध्यापक झाल्या बद्दल त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तथा शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांनी केले या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तथा शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रमुख अतिथी श्री जयपाल राऊत मुख्याध्यापक सर,श्री स्वतंत्र कुमार शुक्ला सर, श्री जिवणे सर, श्री जुनगरी सर, श्री अक्षय चांदुरकर सर,सौ भगत मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते श्री नारायण हिवरकर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांनी आपल्या मनोगतात श्री रमेशजी चौधरी सर जिल्हा परिषद हायस्कूल शाळेला शिक्षक म्हणून लाभले त्यांनी शीक्षनाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे जी सेवा दिली व चांगल्या प्रकारचे विद्यार्थी घडविण्याचे काम केले ते आम्ही कधीही विसरणार नाही व त्यांना मुख्यध्यापक म्हणून बढती मिळाली या बद्दल त्यांचे खूप खूप कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाला कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन श्री स्वतंत्र कुमार शुक्ला सर यांनी केले तर आभार अक्षय चांदुरकर सर यांनी मानले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here