बदनापूर नगरपंचायत कार्यालयात आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकात; स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण

लोकदर्शन👉*बदनापूर/अकरमखान पठाण*

बदनापूर नगरपंचायत कार्यालयात नगराध्यक्षा श्रीमती सौ. मंगलताई जगन्नाथ बारगाजे यांच्या शुभहस्ते तर छत्रपती शिवाजी महाराज चौकात उपनगराध्यक्ष शेख समीर चांद यांच्या शुभहस्ते स्वातंत्र्य दिनाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजावंदनाचा कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी सर्वांनी राष्ट्रीय ध्वजास सलामी देऊन राष्ट्रगीत म्हटले. यावेळी नगरसेवक, शहरातील नागरिक आणि शाळेतील शिक्षक व विद्यार्थी आदींसह नगरपंचायचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here