स्व हरिभाऊ डोहे विद्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव

 

लोकदर्शन 👉मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
कोरपना
,,,,,,,,,,,
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त स्व. हरिभाऊ डोहे माध्यमिक विद्यालय कोरपना येथे दिनांक 13 ऑगस्ट 2022 रोज शनिवार ला सेवा सहकारी संस्था कोरपणा चे उपाध्यक्ष श्री मारुती पाटील रासेकर यांच्या हस्ते “ध्वजारोहन” कार्यक्रम संपन्न झाला तसेच दिनांक 14 ऑगस्ट 2022 रोज रविवार ला विद्यालयातून शालांत प्रमाणपत्र परीक्षेत प्रथम क्रमांकात उत्तीर्ण विद्यार्थिनी कुमारी पूजा विनोद मालेकर मु. गांधीनगर (81.40)टक्के हिच्या हस्ते “ध्वजारोहन” करण्यात आले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री वि. वाय. हेपट श्री .पुप्पलवार ‘श्री. सोनटक्के श्री. मडावी ,कु. गोरे मॅडम, दत्ता कोरवते तसेच सेवा सहकारी संस्थेचे सचिव श्री हेमंत लोडे , शब्बीर शेख, कवडू मडावी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here