बहुजन चळवळीचा कार्यकर्ता हरपला..!

लोकदर्शन 👉किरण कांबळे

तुळशीदास यशवंत चव्हाण
(ग्रामपंचायत सदस्य सातारारोड पाडळी) (बाबु) दादा यांचे 2 ऑगस्ट 2022 रोजी ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले..! दादांचे बहुजन समाजातील चळवळीसाठी खूप मोठे योगदान राहिले 1 ऑगस्ट रोजी आण्णा भाऊ साठे यांच्या 102 व्या जयंतीची तयारी करण्यासाठी खुप मोठी तयारी केली होती व ती मोठ्या उत्साहाने संपन्न सुद्धा केली दादा ने एखादे काम हाती घेतले की ते यशस्वी होई पर्यंत त्यासाठी काम करणे असा आमच्या दादांचा स्वभाव होता अतिशय प्रामाणिक कार्यकर्ता होता समाजासाठी नेहमी तळमळीने काम करणारे दादा आम्हाला सोडून गेले बहुजन समाजाची चळवळीची कधीही न भरून निघणारी हानी झाली पण तुमचे कष्ट वाया जाऊ देणार नाही ही चळवळ शंभर पटीने पुढे घेऊन जाणार हीच भावपूर्ण आदरांजली 🕯️🙏🏻💐

शोकाकुल :- चव्हाण परिवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here