*निमणी येथे वृक्षारोपण कार्यक्रम*

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर-
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने अंबुजा सिमेंट फाउंडेशन उप्परवाही व ग्रामपंचायत निमणी यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले
यावेळीं सरपंच सीमा जगताप
उपसरपंच उमेश राजूरकर ग्रामसेवक एस डी ढवळे मुख्याध्यापक भालचंद्र कोंगरे शिक्षक गिरसावळे प्रक्षेत्र अधिकारी शंकर आत्राम अंगणवाडी सेविका सोनल राजूरकर ग्रामपंचायत सदस्या सुमन जगताप गिरजा गोबाडे सी आर पी सरिता नगराळे चंदा टोंगे श्रीराम घाटे गजानन गोबाडे शुद्धोधन जगताप श्यामराव दोरखंडे जगणं घाटे शिला टोंगे
आदी उपस्थित होते
अंबुजा सिमेंट फाउंडेशन उप्परवाही यांचे कडून आंबा संत्री लिंबू चिकू मोसंबी आवळा अशी एकूण १०० फळझाडे देण्यात आली याबद्दल ग्रामपंचायत निमणी यांच्या वतीने आभार मानले
,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here