आनंदराव चौधरी यांचे निधन

 

लोकदर्शन 👉 प्रतिनिधि
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर,,
,,,,,,,,,,,,,,,,,,,,
ए एस हेअर कटिंग सलून चे संचालक आनंदराव नारायणराव चौधरी (67)यांचे हृदयविकारा च्या तीव्र झटक्याने नुकतेच निधन झाले.अंत्यसंस्कार मुक्तीधाम येथे शोकाकुल वातावरणात करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी,2 मुले,1 मुलगी,सुना, नातवंडे, तथा बराच मोठा आप्तपरिवार आहेत.
स्व, आनंदराव धार्मिक व मनमिळाऊ स्वभाव चे होते,त्यांच्या अकाली मृत्यू मुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here