महागाई, बेरोजगारी, अग्निपथ योजना व जीवनावश्यक वस्तुवरील वाढवलेल्या जी.एस.टी. च्या विरोधात कोरपना तालुका काँग्रेसचे धरणे आंदोलन

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती

कोरपना,,,

केंद्रातील मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशामध्ये दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅसचे वाढलेले दर आणि जीवनावश्यक वस्तूवरील वाढलेल्या जी. एस. टी. मुळे सामान्य माणसाचे जगने मुश्कील झाले आहे. या सर्व विषयासंदर्भात विरोध करण्यासाठी अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीने धरणे आंदोलन करण्यात आले
*मा. प्रांताध्यक्ष श्री. नानाभाऊ पटोले* यांच्या निर्देशानुसार आणि *मा आमदार सुभाषभाऊ धोटे* यांचे मार्गदर्शनाखाली *जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजयराव बावणे* यांच्या नेतृत्वात वाढती मागाई विरोधात धरणे आंदोलन बस स्टँड चौक येथे करण्यात आले या आंदोलनात उत्तमरावजी पेचे मा. सदस्य जिल्हा परिषद सिरारामजी कोडापे मा. सदस्य जिल्हा परिषद श्यामबाबू रणदिवे पं. स. सदस्य संभाजी कोवे पं.स सदस्य सुरेश पा.मालेकार ओबीसी तालुका काँग्रेस अध्यक्ष राहुल मालेकार इस्माईल शेख उपाध्यक्ष न.प.कोरपना नगरसेवक मनोहर चन्नेज्येष्ठ नेते वहाभ भाई गणेश गोडे माजी अध्यक्ष युवक काँग्रेस भाऊराव चव्हाण संचालक अशोक आस्कार संचालक जेष्ठ नेते रसूल पटेल प्रशांत लोडे कदिर भाई संजय जाधव दिलीप दरने माजी उपसरपंच अनिल गोंडे उपसरपंच उमेश पालिवाल रमजान भाई मोहसीन भाई ,सुदर्शन डवरे ,पप्पू तोडासे ,विजय चिकटे , रोशन मरापे, कोरपना तालुका काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here