प्राचार्या स्मिताताई चिताडे यांना राज्य स्तरीय आदर्श प्राचार्य पुरस्कार जाहीर

 

लोकदर्शन 👉मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
ए आय एस एफ वैद्यकीय समिती ,मिरज जिल्हा सांगली च्या वतीने देण्यात येणारा सन 2022 चा राज्यस्तरीय आदर्श प्राचार्य पुरस्कार स्थानिक महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर च्या प्राचार्या सौ स्मिताताई अनिलराव चिताडे यांना जाहीर झाला आहे.
शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहेत.
सदर पुरस्कार 14 ऑगस्ट ला संभाजीनगर, (औरंगाबाद) येथे आयोजित करण्यात आलेल्या समारंभात प्रदान करण्यात येईल असे पुरस्कार निवड समिती चे प्रमुख डॉ अमोल जाधव यांनी कळविले आहे.
प्राचार्या स्मिताताई चिताडे यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहेत.
,,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here