पुर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा भाजपा ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष हंसराज अहीर यांच्या मार्गदर्शनात कार्यकर्त्यांची बैठक संपन्न त

पुर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा भाजपा ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष हंसराज अहीर यांच्या मार्गदर्शनात दि. 23 जुन रोजी जिवती तालुक्यातील जिल्हा परिषद सर्कलमधील शेणगाव-पाटण व पुडीयाल मोहदा–खडकी रायपुर येथील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या बैठकीत पक्षाच्या संघटनात्मक तसेच अन्य विषयांवर चर्चा झाली.
या बैठकीला सुरेश केंद्रे, महेश देवकते, केशव गिरमाजी, तुकाराम वारलवार, दत्ताजी वारलवार, गोपीनाथ चव्हाण, दत्तायत्र माने, ज्ञानोबा येलकेवार, नामदेव सलगर, ईश्वर मुस्तापुरे यांचेसह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here