पांझुर्णी सेवा सहकारी संस्थेवर काँग्रेस चा झेंडा.

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
वरोरा
वरोरा तालुक्यातील पांझुर्णी येथील सेवा सहकारी संस्थेमध्ये काँग्रेस पक्षाचा विजय झाला आहे अध्यक्षपदी श्री साहेबराव मारोतराव ठाकरे. तर उपाध्यक्षपदी श्री देवराव दौलतराव डुकरे. यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे यावेळी संजय कुथे. शरद मेश्राम. सुभाष घोडे. ज्ञानेश्वर बेलखुडे. दिलीप बेलखुडे. सुनिल आवारी.अंनता डुकरे. मारोतराव गुडेकर. विलास धाडसे. झीत्रुजी गायकवाड. दिलीप ठाकरे. श्रीकांत ठाकरे. राजू पवार. सौ.चंदाताई ठाकरे. चंद्रकला खोडके तसेच गावातील शेतकरी,नागरीक उपस्थित होते तसेच सन १९९५पासून बिनविरोध निवड होत आहेत, हे विशेष .पांझुर्णी आणि नांद्रा गावातील नागरीकानी नवनिर्वाचित पदाधिकारी चे अभिनंदन केले आहे .
फोटो,,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here