सेवानिवृत्त मुख्यiध्यापक करीयर मार्गदर्शक ठावरी सर यांनी केले आपल्या गुणवंत विध्यार्थीनीचे अभिनंदन

 

लोलदर्शन👉नितेश केराम (तालुका प्रतिनिधी )

दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला कोरपना तालुक्यातील वसंतराव नाईक विद्यालय कोरपना येतून प्रज्ञा वामन जीवणे हिने एस एस सी परीक्षा मार्च 2022 चे परीक्षेत सेमी इंग्रजी तुन 86 टक्के गुण घेऊन प्रथम क्रमांक प्राप्त केला त्याबद्दल करीयर मार्गदर्शक सेवानिवृत्त मुख्यद्यापक प्राचार्य संजय ठावरी सर यांनी तिचे भारतीय सविधान प्रत व पुष्पगुछ देऊन अभिनंदन केले व मी आय ए एस अधिकारी होणार हे पुस्तकं भेट दिल व पुढील शैक्षणीक वाटचालीस शुभेच्छा दिल्या व प्रगतीसाठी आशीर्वाद दिला याप्रसंगी तिचे वडील वामनराव जीवणे मोठे वडील विजयराव जीवणे बहीण अक्षता जीवणे अबिजीत ठावरी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here