श्रुती खिरटकर चा सत्कार

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती

गडचांदूर
नुकत्याच जाहीर झालेल्या १२ वी च्या परीक्षेत विज्ञान शाखेत तालुक्यातून प्रथम आलेली श्रुति रमेश खीरवटकर ही स्थानिक स्कॉलर सर्च ज्युनिअर कॉलेज कोरपना ची विद्यार्थिनी हिने ७९.५० टक्के गुण प्राप्त केले असून तिच्या यशाबद्दल कोचिंग क्लास चे प्रा.खान , भिसेकर प्राचार्य संजय ठावरी, बावणे यांनी तिचे घरी जाऊन अभिनंदन केले व ठावरी सर यांनी तिला रोख एक हजार रुपये पारितोषिक वितरण केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .तिने गणित विषयात ९५ गुण घेतले आहे यावेळी आजोबा शंकरराव ठाकरे माथा, आई मीनाक्षी,भाऊ, व नातेवाईक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here