खासदार संजय काका पाटील यांना मा.राजेंद्र अण्णा देशमुख यांच्या हस्ते डॉ शंकरराव खरात जन्मशताब्दीचे निवेदन

लोकदर्षन👉राहुल खरात

आटपाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या डॉ शंकरराव खरात जन्म शताब्दी साहित्य संमेलनात अतिथी म्हणून उपस्थित राहावे म्हणून खासदार संजय काका पाटील साहेब यांना त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन मा राजेंद्र आण्णा देशमुख यांच्या हस्ते निवेदन देण्यात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here