नगर परिषद गडचांदूर येथे अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी

लोकदर्शन 👉 मोहन भारती
गडचांदूर
राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती नगर परिषद, गडचांदूर येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली ,याप्रसंगी प्रशासकीय अधिकारी शेडमाके, तथा इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here