डॉ. तहसीन शेख सन्मानित

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,
गडचांदूर,,
चंद्रपूर येथे आयोजित एलिवेट उत्सवात डॉ तहसिन शेख यांना डॉक्टर अरविंद सोनटक्के नांदेड याचे हस्ते नुकतेच सन्मानित करण्यात आले.
चंद्रपूर येथील एलिवेट या खाजगी शैक्षणिक संस्थे ने यशस्वीरित्या चार वर्ष पूर्ण केले असून त्या निमित्ताने प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभा गृह ,चंद्रपूर येथे इंजिनिअरिंग, व वैद्यकीय क्षेत्रात यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना पालकासह बोलावून सन्मानित करण्यात आले. यावेळी इन्स्टिट्युट संचालक सूरज सादमवार, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक डॉ.राजश्री मारकेंडवार, सुजित मंडल,नासीर खान,सय्यद अनवर अली. प्रा. नाहिद हुसैन सर सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
,,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here