आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते विनोद वंगणे यांना ७५ हजाराच्या धनादेशाचे वितरण.

लोकदर्शन👉 मोहन भारती

राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजने अंतर्गत मदत.

राजुरा  :– राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजने अंतर्गत अपघातात मृत्यू पावलेल्या स्व. लक्ष्मी विनोद वंगणे, देवाडा जि. प. शाळा देवाडा येथील विद्यार्थिनीचे पालक विनोद उद्धव वंगणे यांना आमदार सुभाष धोटे यांनी ७५,००० /- रूपयाच्या धनादेशाचे वितरित केले.
या प्रसंगी अब्दुल जमीर, संवर्ग विस्तार अधिकारी हेमंत भिंगारदिवे, गट शिक्षणाधिकारी मनोज गौरकार, शिक्षण विस्तार अधिकारी विजय परचाके, संजय हेडाऊ, श्रीराम मेश्राम, जिल्हा परिषद शाळा चे मुख्याध्यापक रवींद्र काळे यासह अनेकांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here