मा. मुख्य अभियंता श्री हरने साहेबांचे संघटनेकडून स्वागत

  • लोकदर्शन 👉 मोहन भारती
  • कोराडी दि. 12/5/2022 ला गुरुवारला सायंकाळी 7 वा. VIP गेस्ट हाऊस महानिर्मिती कोराडी येथे मा. मुख्य अभियंता श्री हरने साहेब याची धनगर अधिकारी कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य च्या वतीने सदिच्छा भेट घेऊन त्याचा शाल स्मूतीचिन्ह व स्मरणिका देऊन सत्कार करण्यात आला आहे. आणि साहेबासोबत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली आहे.
    यावेळी संघटनेचे राज्यध्यक्ष श्री अनिलकुमार ढोले साहेब, हरिष खुजे राज्य उपाध्यक्ष, शरद उरकुडे राज्य सचिव, नानाजी पांडे , हेमंत ढोले चंद्रपूर, उरकुडे साहेब, उत्तम रोकडे, यशवंत कातरे, श्याम ढोले, ज्ञानेश्वर बांबल , प्रवीण रोकडे, लक्ष्मण काळे , सुरेश डहाके, संदीप घुरडे , ज्ञानेश्वर घोंगे, दयाशंकर निर, राजेंद्र खेकारे,निलेश वांगे,ज्ञानेश्वर तांबरभोगे, दशरथ मोरे,योगेश पाचपोहे, ऋषीकेश खैरकर, संतोष घोंगे, अविनाश लाधे, चांगण साहेब,डाखोडे साहेब,पातोंडे साहेब,खंडाळे साहेब, कुमुदिनीताई टेकाडे,स्विटीताई कापडे, शुभांगीताई घुरडे, प्रतीक्षाताई घुरडे,कु.घोंगे, बुरांगे साहेब, मनोहर पुंडे, गादे साहेब, ढगे साहेब , पराग खराते, निलेश बगले आणि कोराडी-खापरखेडा मधील सर्व धनगर अधिकारी ,कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here