वनसडी आदिवासी विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी गीता कींनाके तर उपाध्यक्षपदी भास्कर जोगी यांची निवड.                                                     

लोकदर्शन 👉 मोहन भारती
—-–————————————–

गडचांदूर:
आदिवासी विविध कार्यकारी संस्था वनसडीची निवडणूक 10 एप्रिल ला पार पडली सदर निवडणुकीत काँग्रेसचे 13 पैकी 13 उमेदवार विजयी झाले तर अध्यक्ष , उपाध्यक्ष यांची निवड आज दिनांक 3 मे ला करण्यात आली यात अध्यक्षपदी गीता लक्ष्मण किनांके तर उपाध्यक्षपदी भास्कर जोगी यांची निवड करण्यात आली

सदर सोसायटी ची निवडणूक राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाषभाऊ धोटे यांच्या मार्गदर्शनाखाली विजयरावजी बावणे यांच्या नेतृत्वाखाली लढविन्यात आली होती ..

अध्यक्ष , उपाध्यक्ष निवडीबद्दल उत्तमरावजी पेचे,शाम रणदिवे , सुरेश मालेकर, संभाजी कोवे, राजाबाबू गलगट , इरफान शेख , सुधाकर आस्वले सीतारामजी कोडापे ,
भाऊरावजी चव्हाण,चंपत किनाके, सीताराम कुडमेथे , करनू कोडापे , भुजंगराव कोडापे ,पतरु मडावी , पांडुरंग ठाकरे , विठोबा नलगंटीवार, सिद्धार्थ पाटील ,उत्तम गेडाम , सुनीता कींनाके संजय जाधव , सुधाकर नांदेकर , आनंदराव मोहूर्ले , मारोती भोंगळे , रोशन आस्वले,रामजी पेंदोर, सतीश झाडे , चंदू तोडासे, डॉ.कवडू पिंपळकर, गुलाब तोडासे ,सुरेश मंगाम ,सुदर्शन आडे ,सुधाकर नांदेकर आबाजी मालेकर ,कवडू धुर्वे ,खदिर बेग, धर्मा पेंदोर ,रामाजी सिडाम ,विजय चिकटे, मोफत तोडासे यांनी अभिनंदन केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here