थुट्रा येथे महात्मा गांधी विद्यालयाच्या शिक्षकांनी केले वृक्षारोपण

0
120

लोकदर्शन  👉मोहन भारती                                                गडचांदुर÷
कोरोना काळात शाळा बंद असल्याने शिक्षण विभागाच्या वतीने शिक्षण आपल्या दारी हा उपक्रम स्थानिक महात्मा गांधी विद्यालयात मुख्याध्यापीका सौ,स्मिता चिताडे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली शिक्षक यशस्वीरीतीने राबवित आहेत, परिसरातील विविध गावात शिक्षक जाऊन विद्यार्थ्यांना एकत्रित करून कोरोना नियमांचे पालन करत शिकवीत आहेत,
शिक्षक ज्या गावात जातात त्या गावात शाळेच्या वतीने वृक्षारोपण करीत आहेत,
थट्रा या गावात सुद्धा शिक्षक वृंदानी वृक्षारोपण केले,याप्रसंगी शिक्षक,गावकरी,विद्यार्थी उपस्थित होते, या स्तुत्य उपक्रमाचे गावकऱ्यांनी कौतुक केले,
,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here