12 आमदारांचे निलबन तात्काळ रद्द करण्यासाठी हंसराज अहीर यांचे राज्यपालांना निवेदन!

By ÷Shivaji Selokarमहविकास आघाडी सरकारची द्वेषमूलक भावना व नाकर्तेपणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याच्या* पार्श्वभूमीवरह विधानसभेत या आरक्षणास पूर्ववत करण्याची मागणी भाजपा आमदारांकडून लोकशाही मार्गाने करण्यात येत असताना *१२ आमदारांवर* तालिका अध्यक्षांनी सूडबुद्धीने निलंबन कार्यवाही केली ही लोकशाहीची हत्या व व्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी असून *त्या* *१२ आमदारांचे निलंबन तात्काळ रद्द करण्यासाठी आज उपविभागीय अधिकारी, मूल यांच्यामार्फत मा. राज्यपाल महोदयांना* *पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा राष्ट्रीय उपाध्यक्ष भाजपा ओबीसी मोर्चा मा. श्री. हंसराज अहीर* यांचे नेतृत्वात भाजप पदाधिकारी श्री. नंदू रणदिवे, चंदू मारगोनवर, प्रभाकर भोयर, प्रशांत समर्थ, नागराज गेडाम, प्रशांत लाडवे, महेंद्र करकाडे, अनिल साखरकर, मिलिंद खोब्रागडे , वंदना वाकडे , विद्या बोबाटे, प्रशांत लाकडे , दिलीप पाल, मुकेश गेडाम, प्रमोद कोपुलवार आदींनी निवेदन सादर केले.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *