!! भाजपा युवा मोर्चा गडचांदुरच्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न !!

0
98

By : Shivaji Selokar


गडचांदुर — देशात कोरोना चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमानात वाढल्याने रक्तपेढीत रक्ताचा तुटवठा निर्माण झाला.हे लक्षात घेता भाजपा जिल्हा अध्यक्ष मा .श्री देवराव भोंगळे यांच्या सूचनेनुसार गडचांदुर भाजपा कोरोना ऍक्शन टीमच्या मार्गदर्शनात भाजयुमो गडचांदूरच्या वतीने जगविख्यात पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदि यांचा सात वर्षाचा यशस्वी कार्यकाळ पुर्ण झाल्याचे औचित्य साधुन रक्तदान शिबिराचे आयोजन केले.यावेळी 20 युवकांनी आपला सहभाग नोंदवला विशेष म्हणजे आज चंद्रपूर येथे o+ रक्ताची म्हणजे ज्या रक्त गटाची अत्यंत आवश्यकता होती.सदर शिबिरात त्याच गटाच्या 9 o+ रक्तदात्यांची रक्तदान केल्याने
रक्त संकलन करीता आलेले पवार साहेब व त्यांच्या
टिमने मत मांडत समाधान व्यक्त केले.सदर कार्यक्रम यशस्वी करीता गडचांदुर भाजपा युवा कार्यकर्ते अजीम बेग,वैभव राव इमरान शेख रितिक बारसागडे कृष्णा वायकोर कुणाल पारखी सुयोग कोंगरे ,वैभव पोटे,बंटि गुरनुले,——-आदिने परीश्रम घेतले.याप्रसंगी गडचांदुर शहर अधक्ष सतीश उपलेंचवार ,भाजपा नेते निलेश ताजने,नगरसेवक अरविद डोहे, रामसेवक मोरे,हरीश घोरे उद्धवजी पुरी तुषार कलोडे रवीजी गेलडा शंकर क्षीरसागर गणपत बुरडकर आदि प्रामुख्याने उपस्थित होते.रक्तदात्याना सन्मान पत्र , मास्क आणि छत्री भेट देवुन कोरोना काळात सुद्धा रक्तदान करण्याकरिता समोर आल्याने त्यांचे अभीनंदन केले.रक्त संकलनासाठी आलेल्या सर्व टीमचे सुद्धा पावसा पासून रक्षण करण्याकरिता छत्री भेट देऊन गचांदूर भाजपा तर्फे आभार व्यक्त करण्यात आला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here