Covid19 व्याक्सिन (लस)चा दुसरा डोस घ्या व कोविळ पासून मुक्त व्हा

0
436

By : Shivaji Selokar 

श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष तथा जिल्हा उपाध्यक्ष यांची सर्व नागरिकांना विनंती.

आज श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष तथा जिल्हा उपाध्यक्ष आज ग्रामीण रुग्णालय कोरपना येथिल कोविळ19 व्यक्सिन (लस) चा दुसरा डोस घेतला माननिय पंतप्रधान श्री नरेन्द्रजी मोदी साहेब यांनी देशातील जनतेला निःशुल्क कोविळ19 व्यक्सिन उपलब्ध करून दिल्या बद्दल खूप खूप अभिनंदन केले व आभार मानले सर्व नागरिकांना विनंती करतो की सर्वांनी पहिला आणि दुसरा डोस आपल्या जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये हि लस उपलब्ध आहे तरी ही लस घेउन covid-19 या महामारी पासून आपल्या कुटुंबाला, आपल्या देशाला मुक्त करा अशी विनंती करतो तसेच पुर्ण वेळ नागरिकांना मोफत सेवा देणा-या डॉक्टर,नर्स, कर्मचारी यांना सुद्धा खुप खुप धन्यवाद दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here