गडचांदूर येथे मल्हारराव होळकर जयंती साजरी

0
89

लोकदर्शन प्रतिनिधी : शिवाजी सेलोकर 

दि. १७/०३/२०२१

गडचांदूर स्थानिक अहिल्यादेवी होळकर मंदिरात मल्हारराव होळकर यांची जयंती मंगळवारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मुख्याध्यापक कृष्णा बततुलवार होते, प्रमुख अतिथी म्हणून प्रवीण बुच्चे, बंडूजी बूच्चे ,अनिल मंदे, महेश गोरे व इतर सर्व समाज बांधव उपस्थित होते.सर्व प्रथम मल्हारराव होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून मानवंदना दिली.मुख्याध्यापक अजय अस्कर यांनी प्रास्ताविक भाषणातुन मल्हारराव होळकर यांच्या जीवनचरित्र वर प्रकाश टाकला, आभार प्रदर्शन महेंद्र मंदे यांनी केले.याप्रसंगी समाजबांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here