विदर्भ व मराठवाडयाच्या विकासासाठी वैधानिक विकास मंडळाची घोषणा त्वरित करावी – आ. सुधीर मुनगंटीवार
लोकदर्शन प्रतिनिधी : शिवाजी सेलोकर
विदर्भ व मराठवाडयाच्या विकासासाठी वैधानिक विकास मंडळाची घोषणा राज्य शासनाने आज त्वरित करावी अशी मागणी विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा...
