शिवजयंती दिनी लगडे परिवाराने प्रथमच अंबेजोगई येथे केला सत्यशोधक गृहप्रवेश

फुले एज्युकेशन तर्फे सत्यशोधक पद्धतीने “सुरेखशिल्प” चा 5 वा.वास्तू पूजन सोहळा संपन्न. लोकदर्शन 👉 राहुल खरात अंबेजोगई – फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फाउंडेशन तर्फे जिजाऊनगर, अंबेजोगाई येथे जिल्हा प्रा.शाळा, बोरीसारेगाव, केज च्या मुख्याध्यापिका…

अपना घर वृद्धाश्रम रुयाळ येथे शिवजयंती.

लोकदर्शन👉 अशोक.गिरी पवनी:- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९३वी.जयंती‌‌ अपना घर वृद्धाश्रम येथे रुयाळ ग्रामपंचायत उपसरपंच मेनवाढे यांच्या अध्यक्षतेखाली तर प्रमुख अतिथी म्हणून पास्टर रोशन मेश्राम यांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली.मान्यवरांच्या हस्ते छत्रपती…

नेक्स्ट डेस्टिनेशन इज “ONPASSIVE”

By : Arvind Khobragade कल्पना करा,तुम्ही दुबईत मेट्रोने प्रवास करीत आहात, आणि मेट्रोचे पुढील स्टेशन अमुक म्हणून उद्घोषणा होते, त्यात’नेक्स्ट स्टेशन इज Onpassive अशी उद्घोषणा तुमच्या कानावर आदळते. काय असेल तुमची प्रतिक्रिया?…onpassive काय आहे असा…

आमदारांवरील खर्चाबाबत चिंतनीय पोस्ट वायरल.. आपणही बघाच!!

⚫धक्कादायक बातमी⚫ आमदारांचे पगाराला लागतात ५ अब्ज !! माजी आमदारांच्या पेन्शनवर कोटींची उलाढाल !! शासनाच्या तिजोरीत असलेला खडखडाट, त्याचे विकासकामांवर होणारे परिणाम आणि राज्य कर्जाच्या खाईत लोटले गेले असताना ३६७ आमदारांच्या फक्त पगारावर पाच वर्षात…

अंधश्रद्धा पसरविणारा ‘TV’ व्हायरस

प्रा. अरविंद खोब्रागडे चंद्रपूर : करोना व्हायरस गेला तो लाखो जीव घेऊन.आजही करोना च्या व्हायरस ची चर्चा झाली की अंगावर शहारे येतात. नको ती आठवण म्हणून आपण दुसरीकडे लक्ष घालतो.मात्र करोना तर मार्गस्थ झाला पण…

तू ’राम’ म्हण, ’अल्ला’ म्हण..!

ज्ञानेश वाकुडकर … तू ‘राम’ म्हण, ‘अल्ला’ म्हण ‘येशू’ म्हण, ‘साई’ म्हण ‘देव’ म्हण, ‘दूत’ म्हण ‘अवतार’ म्हण, ‘काही’ म्हण मी हरकत घेण्याचंही कारण नाही काही.. पण माणूस म्हणून एक गोष्ट खरंच पटत नाही !…

ओबीसींच्या शेतीचे भवितव्य काय ?

डॉ.  विद्याधर बनसोड आज ज्या वर्गाला आपण ओबीसी म्हणतो तो बहुजन समाजातील मोठ्या संख्येने असलेला शेतीनिष्ठ भारतीय समाज आहे.त्यानंतर शेतकरी म्हणून आदिवासी समाजाचा क्रम लागतो.इ.स.२०५६ पर्यंत ओबीसींच्या शेतीची स्थितीगती काय असेल याविषयी जेव्हा मी विचार…

धनगर समाजाची महाराष्ट्र राज्यात पुन्हा दिशाभूल

  लोकदर्शन 👉 मोहन भारती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणूक 2014 ला बारामती येथे संपूर्ण धनगर बांधवांना आपल्या भाषणात वचन दिले की भारतीय जनता पक्षाची सत्ता केंद्रात आली तर संपूर्ण महाराष्ट्रातील धनगर समाजाला अनुसूचित…

-ऋण पितरांचे

  लोकदर्शन 👉सौ भारती वसंत वाघमारे मंचर   पितृपक्ष येता येते पूर्वजांची आठवण राब राब राबून दिले आज आनंदाचे क्षण पूर्वजांची करतो आम्ही पूजा मनोभावे पितृपक्षात तुम्ही आमच्या घरी जेवणासाठी यावे चुकले आमचे काही समजून…

कुष्टरोग जनजागृती रॅलीत स्काऊट गाईडचा अधिकारी श्री पांडा यानी केले स्काऊट गाईड पथकाचे कौतुक.

लोकदर्शन अमरावती प्रतिनिधी👉 (राजू कलाने) भारत सरकारच्या निर्देशानुसार संपूर्ण अमरावती जिल्ह्यात कुष्ठरोग्ण शोध मोहीम व सक्रिय क्षय रुग्ण शोध मोहीम राबविण्यात येत आहे. दिनांक 13 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2022 या कालावधीत सदर आजारा विषयी…