निरोप गणपती बाप्पांना

  लोकदर्शन 👉 सौ भारतीय वसंत वाघमारे राहणार मंचर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे चतुर्थीच्या दिवशी मुशकावर स्वारी आली तुमची. शेंदूर लाल अंगावर उधळून आनंद पर्वणी आमची . जास्वंद दूर्वा शोभे मस्तकी टिळा रूप तुझे सुंदर…

” चैतन्याच्या मोहरांतून बालकुमारांत संस्कारांची पेरणी ” . प्राचार्य,सुनील दबडे

लोकदर्शन आटपाडी ;👉राहुल खरात कळत – नकळतपणे मुलांवर जे जे चांगले ठसविले जाते , ते ते संस्कारांत मोडते . संस्कार मोठ्यांच्या आचरणांतून बालकांमध्ये झिरपत झिरपत जातात . संस्कारांतून संस्कृत्ती घडते . संस्कृत्तीतून राष्ट्राची उभारणी होते…

वागदे येथील गोपुरी आश्रमात३८व्या युवा वर्धापन दिनानिमित्त जिल्हास्तरीय काव्यप्रभा काव्यसंमेलन संपन्न

  लोकदर्शन👉 राहुल खरात सिंधुदुर्ग/कणकवली- अनुभव शिक्षा केंद्र आणि साद टीम कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने गोपुरी आश्रमात नुकतेच काव्यसंमेलन आयोजित करण्यात आले होते.यावेळी कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ कवियत्री प्रा.सरिता पवार उपस्थित होत्या.तसेच प्रमुख पाहुणे म्हणून गोपुरी…

युवक मित्र संस्थेचा उपक्रम, हिंगोणेसीम ते जळोद पायपीट वाचणार! प्रवीण महाजन यांचे मोलाचे कार्य

  लोकदर्शन👉 राहुल खरात पुणे; युवकमित्र संस्थेने हिंगोणेसिम येथून शाळेसाठी जळोद येथे तीन किमी पायी चालत येणाऱ्या २२ विद्यार्थ्यांची पायपीट वाचवली आहे. पुणे, मुंबई शहरातील नागरिकांनी दान केलेल्या जुन्या सायकली दुरुस्त २२ विद्यार्थ्यांना मोफत सायकलीचे…

राष्ट्रवादीचे नेते सुरेश पाईकराव बिआरएसपी तून हकालपट्टी झालेले व सुब्बईच्या शेतकऱ्यांकडून पैसे उकडणारे वादग्रस्त नेते.

  लोकदर्शन👉 शिवाजी सेलोकर लोका सांगे ब्रह्म ज्ञान स्वतः असे कोरडे पाषाण- भाजपा नेते विनोद उन चौधरी यांचे टीकास्त्र घुग्घुस येथील राष्ट्रवादीचे नेते सुरेश पाईकराव हे बीआरएसपी तून हकालपट्टी झालेले व सुब्बई येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांकडून…

विजापूर प्रवास

विजापूर प्रवास लोकदर्शन 👉राहुल खरात कर्नाटक राज्यातील विजापूर येथे दिनांक १८/०८/२०२२ रोजी कामानिमित्त प्रवास करणेचा योग आला. त्याचे कारण साहित्यरत्न डॉ. शंकरराव खरात प्रतिष्ठान आटपाडी, जि. सांगलीच्या कार्यकारी मंडळातील एक सदस्य मयत झालेमुळे शासकिय कामकाजासाठी…

द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे आयोजित फुटबॉल व मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात संपन्न.

लोकदर्शन👉विठ्ठल ममताबादे उरण दि 18 ऑगस्ट द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित जिल्हास्तरीय 14 वर्षाखालील फुटबॉल स्पर्धेमध्ये एकूण खोपोली, पनवेल आणि उरण मधून एकूण 12 संघांनी सहभाग घेतला होता आणि यामध्ये अंतिम विजेता संघ द्रोणागिरी करंजा इंग्लिश…

इकोफ्रेंडली मखराला ग्राहकांची पसंती.

लोकदर्शन👉विठ्ठल ममताबादे उरण दि. 17 ऑगस्ट सध्या गणेशोत्सव काही दिवसावर आले आहे. सर्वत्र गणेशोत्सव मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरे केले जाणार आहे. सध्या अनेक ग्राहकांचा ओढा पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याकडे आहे. त्यामुळे उरण बाजार पेठेत…

पनवेल तालुक्यातील भिंगार ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी मनसेचे दिपक पाटील

लोकदर्शन👉विठ्ठल ममताबादे उरण दि 18 ऑगस्ट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपतालुका अध्यक्ष दीपक नारायण पाटील यांची पनवेल तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत भिंगार(भेरलेभिंगार,भिंगारवाडी , शेडुंग या तीन गावांमधून) उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाली आहे. सर्वसामान्यांच्या हाकेला धावून जाणारे…

७५ वा स्वातंत्राचा अमृत महोत्सव रोटरी इंग्लिश हायस्कूल ज्यू .कॉलेज ऑफ सायंन्स व कॉमर्स मध्ये मोठ्या उत्साहात साजरा.

लोकदर्शन👉विठ्ठल ममताबादे उरण दि १८ ऑगस्ट ७५ वा स्वातंत्राचा अमृत महोत्सव रोटरी इंग्लिश हायस्कूल ज्यू .कॉलेज ऑफ सायंन्स व कॉमर्स बोरी येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी शाळेचे अध्यक्ष शेखर द्वारकानाथ म्हात्रे यांच्या हस्ते सकाळी…