‘दिल्लीत’ आता 300 विद्यार्थ्यांना UPSC पूर्व प्रशिक्षण
By Shankar Tadas लोकदर्शन👉 मुंबई: सामाजिक न्याय विभागाच्या अधिनस्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, (बार्टी) मार्फत दिल्ली येथे अनुसूचित जातीतील निवडक 200 विद्यार्थ्यांना यूपीएससी परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी मोफत विशेष प्रशिक्षण दिले जाते. ही संख्या…