Home
Home चंद्रपूर भारतीय जनता पार्टी जिल्हा चंद्रपूर च्या वतीने तृनुमल काँग्रेस पार्टी बंगाल च्या...

भारतीय जनता पार्टी जिल्हा चंद्रपूर च्या वतीने तृनुमल काँग्रेस पार्टी बंगाल च्या विरोधात आंदोलन व निर्दशने

0
280

*****लोकदर्शन✍✍शिवाजि सेलोकर

÷÷÷÷÷.आ.सुधीर भाऊ मुनगंटीवार माजी अर्थमंत्री व मा.हंसराज भय्या अहिर माजी गृह राज्यमंत्री यांचे मार्गदर्शनात तसेच मा देवराव दादा भोंगळे जिल्हा अध्यक्ष भाजपा व मा. नामदेव भाऊ डाहुले जिल्हा महामंत्री भाजपा यांचे नेतृत्वात आज दि.५/५/२०२१ ला जटपुरा गेट चंद्रपूर येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्या समोर पश्चिम बंगाल येथील तृनुमाल काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून होत असलेल्या महिला,पुरुष यांच्यावर वाढत्या हिंसाचार व अत्याचार विरोधात उच्यस्थरिय चोकशी होऊन गुन्हेगारास कडक कारवाई करण्यात यावी याकरिता सोशल डिस्स्टसिंगचे पालन करून तृनुमाल काँग्रेस पक्षाच्या विरोधात घोषणाबाजी देऊन निदर्शने व आंदोलन करण्यात आले तसेच मा.जिल्हाधिकारी गुल्हाने साहेब यांच्या नावाने जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथील निवेदन देण्यात आले.या आंदोलनात श्री.नामदेव डाहुलें जिल्हा महामंत्री भाजपा.श्री.अनिल डोंगरे तालुका अध्यक्ष भा.ज.यू.मो चंद्रपूर श्री.रणजित. सोयाम जी.प. सदक्ष श्री.आशिष वाढई यांचा सहभाग होता.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here