लोकदर्शन 👉राहुल खरात
*सत्यशोधक रघुनाथ ढोक* यांची देशभरात एकूण 48 सत्यशोधक पद्धतीने व्यवहार लावून दिल्याबद्दल व महाराष्ट्र शासनाच्या महात्मा फुले चरित्र साधने प्रकाशन समिती, मंत्रालय, मुंबई वरती निवड झाल्याबद्दल त्यांचा व *प्राध्यापक सुरेखा भालेराव* आणि *माननीय राहुल खरात* यांची जागतिक आंबेडकरवादी चळवळीच्या समन्वयक पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सन्मान संत शिरोमणी सावंता माळी समाज मंदिर आटपाडी येथे संपन्न झाला या प्रसंगी सांगली जिल्हा शिक्षक बँकेचे माजी चेअरमन यु टी जाधव सर, प्रसिद्ध निवेदक प्रशांत माळी ,महात्मा फुले युवा मंच चे बजरंग फडतरे, भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे उत्तम बालटे ,माणगाव सहकारी साखर कारखान्याचे संचालक जगन्नाथ लोखंडे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात, तालुकाध्यक्ष रंजीत आईवळे, विलास खरात , नंदकुमार खरात, संतोष सरतापे,मोहन खरात, विलास जाधव आदी सर्व मान्यवर…व समाज बांधव………





